IPL 2024 : केवळ ऋषभ पंतच नाही तर ‘या’ खेळाडूच्या पुनरागमनाकडे असेल संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष…

Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा सीझन सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी आली आहे, वास्तविक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने ऋषभ पंतला तंदुरुस्त घोषित केले आहे. आता ऋषभ पंत मैदानावर खेळताना दिसणार आहे. ऋषभ पंत आयपीएल 2023 च्या मोसमात खेळू शकला नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात चाहत्यांच्या नजरा ऋषभ पंतकडे असतील. पण याशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान … Continue reading IPL 2024 : केवळ ऋषभ पंतच नाही तर ‘या’ खेळाडूच्या पुनरागमनाकडे असेल संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष…