IPL 2024 (#MIvsSRH Match 8) : हैदराबादने विजयाचे खाते उघडले, विक्रमांनी भरलेल्या सामन्यात मुंबईचा 31 धावांनी पराभव…

Indian Premier League 2024 Live Cricket Score, SRH vs MI : आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. हैदराबादचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे ज्यात अनेक विक्रम झाले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारली. संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा … Continue reading IPL 2024 (#MIvsSRH Match 8) : हैदराबादने विजयाचे खाते उघडले, विक्रमांनी भरलेल्या सामन्यात मुंबईचा 31 धावांनी पराभव…