IPL 2024 (#KKRvsSRH Match 3) : मयंक अग्रवालला ‘फ्लाइंग किस’ देणं हर्षित राणाला पडलं महागत, BCCI ने केली ‘ही’ कारवाई…

IPL 2024 (#KKRvsSRH Match 3) Harshit Rana’s ‘flying kiss’ : आयपीएल 2024 च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यादरम्यान केकेआरचा गोलंदाज हर्षित राणाने सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याला फ्लाइंग किस देत निरोप दिला. हे कृत्य त्याला महागात पडले. हर्षित राणा शनिवारी रात्री कोलकाता नाईट … Continue reading IPL 2024 (#KKRvsSRH Match 3) : मयंक अग्रवालला ‘फ्लाइंग किस’ देणं हर्षित राणाला पडलं महागत, BCCI ने केली ‘ही’ कारवाई…