IPL 2024 (KKR Vs RR Match 31) : नरेनच्या शतकावर बटलरनं फेरले पाणी; राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय

KKR Vs RR : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मधील 31 वा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. जोस बटलरने शतकासह संघाला सहावा विजय मिळवून दिला. यासह राजस्थान 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मंगळवारी झालेल्या दमदार लढतीत राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा दोन विकेट्स राखून पराभव केला. जोस बटलरने 60 चेंडूत … Continue reading IPL 2024 (KKR Vs RR Match 31) : नरेनच्या शतकावर बटलरनं फेरले पाणी; राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय