IPL 2024 (#GTvMI) : पोलार्डने कर्णधार हार्दिक पांड्यांच्या ‘त्या’ निर्णयाचे केलं समर्थन…

Indian Premier League 2024, SRH vs MI : – आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांने सामन्यादरम्यान घेतलेल्या काही निर्णयांमुळे त्याच्यावर टीका देखील करण्यात आली. मात्र यावर आता संघ व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण आले आहे. यावर बोलताना मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक कॅरन पोलार्डने जसप्रीत बुमराहऐवजी हार्दिकने #HardikPandya गोंलदाजीची सुरुवात करण्याच्या … Continue reading IPL 2024 (#GTvMI) : पोलार्डने कर्णधार हार्दिक पांड्यांच्या ‘त्या’ निर्णयाचे केलं समर्थन…