IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : गायकवाड समोर गिल फेल! गुजरातचा दारूण पराभव…

Indian Premier League 2024 Live Cricket Score, CSK vs GT : आज IPL 2024 च्या सातव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL 2024 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. चेन्नईने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातचा 63 धावांनी पराभव केला. प्रथम … Continue reading IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : गायकवाड समोर गिल फेल! गुजरातचा दारूण पराभव…