IPL 2024 (#CSKvRCB Match 1) | चेपॉकमध्ये चेन्नईचा दबदबा कायम, आरसीबीचा 6 गडी राखून केेेला पराभव…

IPL 2024 , CSK vs RCB Live Cricket Score : आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात पहिला सामना खेळला गेला.आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेटने पराभव केला. यासह चेन्नईने नवा कर्णधार ऋतुराज … Continue reading IPL 2024 (#CSKvRCB Match 1) | चेपॉकमध्ये चेन्नईचा दबदबा कायम, आरसीबीचा 6 गडी राखून केेेला पराभव…