भारतामध्ये गुंतवणुकीला मोठे भविष्य – केंद्रीय मंत्री शेखावत

पुणे :- भारत ही सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची विकसित देश बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. सर्व क्षेत्रामध्ये जगातील सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आहे. पाण्याच्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आपला असून 4 कोटी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे देशात गुंतवणुकीला मोठे भविष्य असून स्वीडनने आणि … Continue reading भारतामध्ये गुंतवणुकीला मोठे भविष्य – केंद्रीय मंत्री शेखावत