राज्याबाहेर प्रवास करायचा आहे? ई-पाससाठी असा करा अर्ज

Updated On:

पुणे- परप्रांतीयांना गावी परतण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागणार आहे. परवानगीसाठी दोन्ही राज्यांच्या प्रशासानाची परवानगी असणे आवश्यक आहे. राज्यातल्या राज्यात प्रवासकरण्यासाठी अजून परवानगी दिली गेली नाही आहे.

अर्ज करण्यासाठी नक्की काय करावे लागणार आहे. यासाठी खालील व्हिडीओ नक्की पहा.

1. राजस्थान https://emitraapp.rajasthan.gov.in/emitraApps/covid19MigrantRegistrationService
2. तामिळनाडू https://rtos.nonresidenttamil.org/
3. गुजरात https://www.digitalgujarat.gov.in/
4. उत्तराखंड http://dsclservices.org.in/movement-outside-uttarakhand.php
5. ओडिसा https://covid19regd.odisha.gov.in/migrant-registration.aspx
6. कर्नाटक https://sevasindhu.karnataka.gov.in/Sevasindhu/English
7. केरळ https://registernorkaroots.org/nrkindia/
8. पंजाब http://covidhelp.punjab.gov.in/PunjabOutRegistration.aspx
9. अरुणाचल प्रदेश http://covid19.itanagarsmartcity.in/scr/register/index.php
10. हरियाणा https://edisha.gov.in/eForms/MigrantService
11. छत्तीसगड http://cglabour.nic.in/covid19MigrantRegistrationService.aspx
12. मध्य प्रदेश https://mapit.gov.in/covid-19/
13. तेलंगाणा https://tsp.koopid.ai/epass
14. गोवा https://goaonline.gov.in/
15. पश्चिम बंगाल https://wb.gov.in
16. उत्तर प्रदेश https://uplabour.gov.in
17. छत्तीसगड http://admser.chd.nic.in/migrant/
18. जम्मू- काश्मिर https://serviceonline.gov.in
19. लडाख https://leh.nic.in/epass/
20. झारखंड https://jharkhandpravasi.in
21. महाराष्ट्र https://covid-19.maharashtra.gov.in
22. हिमाचल प्रदेश http://covid19epass.hp.gov.in/
23. मणिपूर https://tengbang.in/
24. आंध्र प्रदेश https://www.spandana.ap.gov.in/
25. दिल्ली https://www.delhishelterboard.in/covid19/migrant-info.php

 

 

 

आणखी संबंधित बातम्या

Claude Kitchen: गृहिणींच्या हातच्या चवीला व्यावसायिकतेची जोड; क्लाउड किचनमुळे महिलांना उद्योजकतेची संधी

2026-11-18 09:48:35

Claude Kitchen: गृहिणींच्या हातच्या चवीला व्यावसायिकतेची जोड; क्लाउड किचनमुळे महिलांना उद्योजकतेची संधी

Sikkim tourist : हिमवृष्टीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका; सिक्कीममध्ये भारतीय लष्कर आले देवदूताप्रमाणे धावून

2026-11-13 16:24:10

Sikkim tourist : हिमवृष्टीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका; सिक्कीममध्ये भारतीय लष्कर आले देवदूताप्रमाणे धावून

women's reservation : महिला आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची तयारी; घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्याचा सरकारला विश्वास

2026-11-12 17:08:22

women's reservation : महिला आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची तयारी; घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्याचा सरकारला विश्वास

Lohgaon News: लोहगावच्या विकास आराखड्याला कात्री! ३१ आरक्षणांमध्ये फेरबदल

2026-11-09 13:41:08

Lohgaon News: लोहगावच्या विकास आराखड्याला कात्री! ३१ आरक्षणांमध्ये फेरबदल

Flight ticket price : 'तर मग विमानाने प्रवास करु नका...'; भाडेवाढीच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

2026-11-02 17:32:43

Flight ticket price : 'तर मग विमानाने प्रवास करु नका...'; भाडेवाढीच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी