अल्पबचतीवरील व्याजदर “जैसे थे’
Updated On:

नवी दिल्ली – विविध अल्प बचत योजनेतील व्याजदर जानेवारी ते मार्च 2021 या तिमाहीत यापूर्वीच्या तिमाहीच्या पातळीवर कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, भविष्यनिर्वाह निधीवरील 8.5 टक्के व्याजदर कर्मचाऱ्यांच्या खात्यांत जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.





