प्रत्येक अर्थसंकल्पात गरिबांचे हित केंद्रस्थानी – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – आपल्या सरकारने सादर केलेल्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरिबांचे हित केंद्रस्थानी आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भाजपच्या पहिल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, पुढील लोकसभेपूर्वी हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असला तरी त्याला कोणीही निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प म्हणत नाही. सर्वांगीण विकास आणि … Continue reading प्रत्येक अर्थसंकल्पात गरिबांचे हित केंद्रस्थानी – पंतप्रधान मोदी