राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ गुन्ह्यातून निर्दोष मुक्‍तता

Updated On:
राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ गुन्ह्यातून निर्दोष मुक्‍तता

बारामती(डोर्लेवाडी) – बारामतीत झालेल्या ऊसदरवाढी संदर्भातील आंदोलनामध्ये गुन्हा दाखल झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांच्यासह 27 जणांची बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्‍तता केली आहे.

तब्बल आठ वर्षांनी या न्यायालयाचा निकाल लागला आहे. निकाल काय लागेल याची उत्सुकता लागून राहिली होती मात्र, आज बारामतीच्या न्यायालयाने आज सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

यामुळे शेतकरी आंदोलन कर्त्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. बारामतीत झालेल्या आंदोलनात ऊस गाड्यांचे टायर फोडणे, ट्रॅक्‍टर चे टायर फोडणे ऊस वाहतूकदारांचे नुकसान करणे आदी गुन्हे दाखल होते.

आणखी संबंधित बातम्या

Sadabhau Khot: "...अन् मंत्रीपद घेऊन गेले, आपण फक्त बघत बसलोय"; सदाभाऊ खोतांनी व्यक्त केली खंत

2026-08-31 08:10:43

Sadabhau Khot: "...अन् मंत्रीपद घेऊन गेले, आपण फक्त बघत बसलोय"; सदाभाऊ खोतांनी व्यक्त केली खंत

Dada Kondke Memorial: दादा कोंडके कायम स्मरणात राहतील! इंगवलीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे उद्गार

2026-08-10 05:00:20

Dada Kondke Memorial: दादा कोंडके कायम स्मरणात राहतील! इंगवलीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे उद्गार

Sangli News : आमदार सदाभाऊ खोत यांच्यावरील टीकेवरून महायुती आक्रमक; निशिकांत पाटील यांचा जयंत पाटलांना थेट इशारा

2026-07-27 19:52:07

Sangli News : आमदार सदाभाऊ खोत यांच्यावरील टीकेवरून महायुती आक्रमक; निशिकांत पाटील यांचा जयंत पाटलांना थेट इशारा

Sangli News : वाळवा तहसील कार्यालयाचा कारभार पारदर्शक; सदाभाऊ खोत यांचे स्पष्टीकरण

2026-07-23 20:22:49

Sangli News : वाळवा तहसील कार्यालयाचा कारभार पारदर्शक; सदाभाऊ खोत यांचे स्पष्टीकरण

Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याने संताप! आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा म्हणाले "केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र"

2026-07-21 12:25:13