वेल्हे – वेल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यासह 7 जणांना करोनाची लागण झाली आहे. वेल्हे तालुक्यात करोनाचा पुन्हा संसर्ग फैलावू लागला आहे.
तालुक्यात गुरवारी ओसाडे 2, रूळे 1, वेल्हे बुद्रुक 1, करंजावणे 1, सोंडे कार्ला 2 असे एकूण सात जणांना लागण झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
एकूण रूग्ण संख्या 169 झाली असून करोनामुक्त संख्या 138 झाली आहे. 31 जण उपचार घेत आहेत. 5 जणांचा मृत्यू झाला आहे.