#INDWvsAUSW | रिचा घोषची तुफानी खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी

मुंबई – भारतीय महिला क्रिकेट आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात सध्या ( INDW vs AUSW ) टी-२० मलिक खेळली जात आहे. या ५ सामान्यांच्या मालिकेतील ४ था सामना आज खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ७ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आगोदरच मालिकेत आघाडीवर असलेल्या पाहुण्या संघाने आता ३-१ अशा फरकाने विजयी आघाडी घेतली आहे. … Continue reading #INDWvsAUSW | रिचा घोषची तुफानी खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी