INDW vs AUSW 3rd T20 : ऋचा घोषची फटकेबाजी; ऑस्ट्रेलियासमोर भारताचं 148 धावाचं लक्ष्य…

India Vs Australia Women’s Cricket 3rd T20 Match Updates : आज भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असून हा सामना जिंकणारा संघ टी-20 मालिकेवर कब्जा करेल. भारताने पहिला टी20 नऊ विकेट्सने … Continue reading INDW vs AUSW 3rd T20 : ऋचा घोषची फटकेबाजी; ऑस्ट्रेलियासमोर भारताचं 148 धावाचं लक्ष्य…