#INDvNZ 3RD ODI : रोहित-शुभमनची शतकं, Team India चे न्यूझीलंडसमोर विशाल आव्हान

इंदूर : सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 386 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 385 धावा केल्या. टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा या सलामी जोडीने शतकी … Continue reading #INDvNZ 3RD ODI : रोहित-शुभमनची शतकं, Team India चे न्यूझीलंडसमोर विशाल आव्हान