#INDvAUS 2ND Test : जडेजा-अश्‍विनसमोर ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; दुसऱ्या कसोटीत भारताचा दमदार विजय

नवी दिल्ली – रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्‍विनसमोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने लोटांगण घातले. या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. या दोघांच्या गोलंदाजीचा पहिल्या कसोटी सामन्यापासून ऑस्ट्रेलियाने इतका धसका गेतला आहे की या कसोटीतही त्यांची दुसऱ्या डावात त्रेधातिरपीट उडाली. पहिल्या डावात 263 धावा करत चांगली सुरुवात केल्यावरही त्यांचा दुसरा डाव केवळ 113 … Continue reading #INDvAUS 2ND Test : जडेजा-अश्‍विनसमोर ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; दुसऱ्या कसोटीत भारताचा दमदार विजय