#INDvAFG T20I Series | अखेर रोहित-कोहली टी-20 संघात परतले, ‘या’ देखील खेळाडूंना मिळाली संधी…

मुबंई – अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात होत असेलल्या तिन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने रविवारी भारतीय संघ जाहीर केला. गेले एक वर्ष टी-२० संघातून विश्रांती तसेच माघार घेत असलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा व प्रमुख फलंदाज विराट कोहली यांनी या मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियात २०२२ साली झालेल्या टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर रोहित व कोहलीने … Continue reading #INDvAFG T20I Series | अखेर रोहित-कोहली टी-20 संघात परतले, ‘या’ देखील खेळाडूंना मिळाली संधी…