पुण्यात इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग

पुणे – पुण्यातून नागपूरच्या दिशेने निघालेल्या इंडिगो A320 NEO या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पायलटला इंजिन सावधगिरीचा संदेश मिळाल्याने विमानाला पुन्हा पुणे विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे विमान पुण्यातून नागपूरला रवाना होत होते. तांत्रिक संघाची टीम विमानाचे परीक्षण करीत आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे इंडिगो कंपनीकडून  सांगण्यात आले आहे.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.