Team India : यशस्वी जैस्वालला ICC कडून मोठा पुरस्कार, केन विल्यमसन आणि पाथुम निसांकाला टाकले मागे…

ICC Men’s Player of the Month for February 2024 : अलीकडेच यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खूप धावा केल्या. या युवा फलंदाजाने 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात 712 धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने विक्रमी 2 द्विशतके झळकावली. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. त्याचवेळी, आता युवा सलामीवीराला त्याच्या उत्कृष्ट … Continue reading Team India : यशस्वी जैस्वालला ICC कडून मोठा पुरस्कार, केन विल्यमसन आणि पाथुम निसांकाला टाकले मागे…