Ministry of Commerce : डिसेंबर महिन्यात भारताच्या निर्यातीत 12.2 टक्‍क्‍यांनी घट

नवी दिल्ली – डिसेंबर 2022 मध्ये भारताची निर्यात 12.2 टक्‍क्‍यांनी घसरून ती 34.48 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजे सन 2021 च्या डिसेंबर महिन्यात ही निर्यात 39.27 अब्ज डॉलर्स इतकी होती, असे वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. डिसेंबर 2022 मध्ये आयात देखील घसरून 58.24 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे जी मागील वर्षी याच … Continue reading Ministry of Commerce : डिसेंबर महिन्यात भारताच्या निर्यातीत 12.2 टक्‍क्‍यांनी घट