काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ! धावती ट्रेन पकडण्याचा तरूणाने केला प्रयत्न, तेवढ्यात घसरला पाय आणि मग…

Updated On:

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असते. पण कधी कधी काही घटना समोर येत राहतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) देखील तयार करण्यात आले आहे. आरपीएफने अनेकदा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. नुकतेच महाराष्ट्रात आरपीएफच्या जवानांनी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे.

वास्तविक, हा प्रवासी मुंबईच्या वसई रोड स्थानकावर धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आरपीएफचे हवालदार रामेंद्र कुमार यांनी या प्रवाशाला वाचवण्याची तत्परता दाखवली आणि धाव घेत त्याला सुखरूप वाचवले. पश्चिम रेल्वेने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना पश्चिम रेल्वेने लिहिले की, मुंबईच्या वसई रोड स्टेशनवर आरपीएफ कॉन्स्टेबल रामेंद्र कुमार यांनी तत्परता दाखवत एका प्रवाशाचा जीव वाचवला. जो चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात पडला होता. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा/उतरण्याचा प्रयत्न करू नये.

आणखी संबंधित बातम्या

Train ticket : दिवाळीला ट्रेन तिकीट मिळत नाहीये? चार्ट बनल्यानंतरही 'अशी' मिळू शकते कन्फर्म सीट, जाणून घ्या

2026-10-05 16:13:19

Train ticket : दिवाळीला ट्रेन तिकीट मिळत नाहीये? चार्ट बनल्यानंतरही 'अशी' मिळू शकते कन्फर्म सीट, जाणून घ्या

Railway Ticket Booking: सणाच्या दोन महिने सर्व ट्रेन्स फुल! अवघ्या चार मिनिटांत जागा कशा भरत आहेत?

2026-09-13 16:54:27

Railway Ticket Booking: सणाच्या दोन महिने सर्व ट्रेन्स फुल! अवघ्या चार मिनिटांत जागा कशा भरत आहेत?

Mumbai Pune Bullet Train: पुणे ते मुंबई प्रवास फक्त ४८ मिनिटांत! बुलेट ट्रेनच्या 'डीपीआर'ला मंजुरी; असा असणार रूट

2026-08-28 06:15:26

Mumbai Pune Bullet Train: पुणे ते मुंबई प्रवास फक्त ४८ मिनिटांत! बुलेट ट्रेनच्या 'डीपीआर'ला मंजुरी; असा असणार रूट

Sonam Wangchuk: 'मला भारतीय रेल्वेचा अभिमान, अशाच प्रकारे ...', वांगचुक मोदी सरकारबद्दल काय म्हणाले?

2026-07-30 11:47:36

Sonam Wangchuk: 'मला भारतीय रेल्वेचा अभिमान, अशाच प्रकारे ...', वांगचुक मोदी सरकारबद्दल काय म्हणाले?

Dilip Walse Patil: पुणे-मंचर मार्गे नाशिक रेल्वे होणार की नाही? वळसे पाटलांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितले

2026-06-29 04:30:53

Dilip Walse Patil: पुणे-मंचर मार्गे नाशिक रेल्वे होणार की नाही? वळसे पाटलांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितले