IPL 2024 : हार्दिकच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा खेळणार नाही? मुंबई इंडियन्सला बसू शकतो मोठा फटका, समोर आलं ‘हे’ कारण…

Indian Premier League 2024 Rohit Sharma & Hardik Pandya : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला. आता भारतीय खेळाडू आयपीएल 2024 साठी मैदानात उतरतील. मात्र स्पर्धेपूर्वी रोहित शर्माच्या रूपाने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसू शकतो. यावेळी रोहित शर्मा दुखापतीमुळे हार्दिकच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघातून बाहेर असू … Continue reading IPL 2024 : हार्दिकच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा खेळणार नाही? मुंबई इंडियन्सला बसू शकतो मोठा फटका, समोर आलं ‘हे’ कारण…