Chess : भारतीय वंशाच्या 8 वर्षीय अश्वथने केला विक्रम, ग्रँडमास्टरला पराभूत करणारा ठरला सर्वात तरुण खेळाडू…

Burgdorfer Stadthaus Open Chess Tournament | भारतीय वंशाचा अश्वथ कौशिक ( Ashwath Kaushik ) फक्त आठ वर्षांचा आहे, पण या वयातही त्याने एका ग्रँड मास्टरला बुद्धिबळाचे धडे दिले आहेत. सिंगापूरच्या या मुलाने बर्गडोरफेर स्टेडथास खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत (Burgdorfer Stadthaus Open Chess Tournament) पोलंडच्या ग्रँड मास्टर जासेक स्टोपाचा पराभव करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. क्लासिकल … Continue reading Chess : भारतीय वंशाच्या 8 वर्षीय अश्वथने केला विक्रम, ग्रँडमास्टरला पराभूत करणारा ठरला सर्वात तरुण खेळाडू…