मुंबई – ChallengeAccepted या मोहीमेअंतर्गत पहिल्यांदाच महिला व पुरुष खेळाडूंचा समावेश असलेल्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सामना आतापर्यंतचा सगळ्यात पहिला Mixed Gender T20 सामना होणार आहे.
भारतीय क्रिकेटमधील विराट कोहली आणि मिताली राज हे दोन आघाडीचे कर्णधार एकाच संघातून दिसणार, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे आणि त्यात मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमुर्ती या महिला क्रिकेटपटूंसह विराट कोहली याबद्दल संदेश देताना दिसत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=FxpoV1wqfp4&feature=youtu.be