राष्ट्रपतींकडून मुख्यमंत्री शिंदेंचे अभीष्टचिंतन, म्हणाल्या”महाराष्ट्राचा सर्वसमावेशक..”

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांनी मुख्यमंत्री @mieknathshinde यांना वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरुन शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 9, … Continue reading राष्ट्रपतींकडून मुख्यमंत्री शिंदेंचे अभीष्टचिंतन, म्हणाल्या”महाराष्ट्राचा सर्वसमावेशक..”