Asia Cup 2023 : आशिया करंडकातील भारताचे सामने पाकिस्तानात नव्हे तर ‘या’ देशात होणार

दुबई – भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर आता आशिया क्रिकेट समितीने एक पाऊल मागे घेतले आहे. त्यानुसार या स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने अमिरातीत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. स्पर्धेतील अन्य सामने पाकिस्तानमध्येच होणार असून उपांत्य तसेच अंतिम सामन्यात एक संघ भारताचा असेल तर ते सामनेही अमिरातीत होतील, … Continue reading Asia Cup 2023 : आशिया करंडकातील भारताचे सामने पाकिस्तानात नव्हे तर ‘या’ देशात होणार