जैस्मिन लंबोरिया (विद्यमान विश्वविजेती) हिने या स्पर्धेत एक मोठी आणि अविस्मरणीय लढत जिंकली. तिने पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेत्या वू शिह यीचा ४-१ ने पराभव केला. निखत झरीनसाठी हे पदक २०२३ च्या विश्व चॅम्पियनशिप नंतरचे पहिले सुवर्ण ठरले आहे.
\n\nपुरुषांनी जिंकली दोन सुवर्णपदकं –
\n\n\nFought with heart, finished with honor 🥈
\n
\nOur silver medallists of World Boxing Cup Finals 2025 🥊⭐️#WorldBoxing #WorldBoxingCupFinals2025 #Boxing pic.twitter.com/F3nYkCggsk— Boxing Federation (@BFI_official) November 21, 2025
\nभारतीय पुरुषांनीही २ सुवर्णपदके जिंकली. ज्यामध्ये सचिन सिवाच (६० किलोग्रॅम) याने किर्गिस्तानच्या मुनारबेक उलु सेइतबेकला ५-० ने हरवून सुवर्णपदक मिळवले. दुसरे सुवर्णपदक हितेश गूलियाने (७० किलोग्रॅम) कझाकस्तानच्या नुर्बेक मुरसालचा ३-२ ने पराभव करून आपल्या नावावर केले. याव्यतिरिक्त, जदुमणी सिंह, पवन बर्तवाल, अविनाश जामवाल आणि अंकुश फंगल यांनी रौप्यपदक जिंकले.