INDIA Bloc Rally । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया कोलिशनची रॅली सुरूच आहे. या रॅलीकडे इंडिया आघाडीचे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.
#WATCH दिल्ली: INDIA गठबंधन की ‘महारैली’ को संबोधित करते हुए बिहार के पूर्व उपमुख्यमंत्री व RJD नेता तेजस्वी यादव ने कहा, “…हम लोगों ने पहली रैली पटना में की, दूसरी मुंबई में की और तीसरी दिल्ली में हो रही है। देश के कोने-कोने में जहां भी हम जा रहे हैं, वहां जनता का साथ मिल रहा… pic.twitter.com/4lTtdID9B7
— ANI_HindiNews (@AHindinews) March 31, 2024
यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, लालू यादव, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला यांच्यासह सुमारे 28 नेते रॅलीत मंचावर उपस्थित आहेत. यावेळी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही इंडिया आघाडीच्या रॅलीला संबोधित केले.
नेमकं काय म्हणाले तेजस्वी यादव ?
‘दिल्लीतील गर्दी सांगत आहे की, मोदी ज्या वादळ आता थांबले आहे. पीएम मोदींवर हल्लाबोल करताना तेजस्वी यादव म्हणाले, पीएम मोदींची रॅली ही चिनी वस्तूंसारखी आहे.”
तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, ‘अडवाणीजींना सम्मान देतांना मोदी राष्ट्रपतींसमोर उभेही राहिले नाही. या लोकांना नागपूरिया कायदा लागू करायचा आहे. तेजस्वी यादव यांनी पीएम मोदींवर ‘तुम्ही फसवे आहात, आश्वासने देऊन विसरता’ असं म्हणत टीका केली. शेवट यादव यांनी “तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो….’रोज-रोज मोदी जी तुम ऐसा करोगे, जनता रूठ जाएगी तो हाथ मलोगे. शायरी म्हणत मोदींवर टीका केली आहे.
हे वाचाल का ? ‘मोफत 24 तास वीज, मोहल्ला क्लिनिक,उत्कृष्ट सरकारी शाळा’ सुनीता केजरीवाल यांनी सांगितल्या सहा ‘गॅरंटी’