IND vs ENG 5th Test (Day 1-Stumps) : टीम इंडियाची पहिल्या दिवशीच धर्मशाला कसोटीवर मजबूत पकड, कुलदीप-अश्विनच्या कहरानंतर यशस्वी-रोहितची फटकेबाजी…

IND vs ENG 5th Test (Day 1-Stumps) : कुलदीप यादव व रवीचंद्रन अश्‍विन यांची भेदक गोलंदाजी व यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहितची नाबाद अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर यजमान टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेतली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 1 गडी गमावून 135 धावापर्यंत मजल मारली आहे. … Continue reading IND vs ENG 5th Test (Day 1-Stumps) : टीम इंडियाची पहिल्या दिवशीच धर्मशाला कसोटीवर मजबूत पकड, कुलदीप-अश्विनच्या कहरानंतर यशस्वी-रोहितची फटकेबाजी…