IND Vs ENG Test Series 2024 : इंग्लंडची बेझबॉल रणनीती ‘या’ 3 कारणांमुळे टीम इंडियासमोर ठरली पूर्णपणे फ्लॉप…

IND Vs ENG Test Series : इंग्लंड 5 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. यावेळीही इंग्लिश खेळाडूंना भारतीय खेळपट्ट्यांवर बेझबॉल क्रिकेटची रणनीती दाखवायची होती. मात्र, त्याची रणनीती त्याच्यावर उलटली. रोहित शर्मा आणि कंपनीसमोर बेन स्टोक्स अँड कंपनी पूर्णपणे अपयशी ठरली आणि 4 पैकी 3 सामने गमावून मालिकाही गमावली आहे. पण भारतात बेझबॉल रणनीती अयशस्वी … Continue reading IND Vs ENG Test Series 2024 : इंग्लंडची बेझबॉल रणनीती ‘या’ 3 कारणांमुळे टीम इंडियासमोर ठरली पूर्णपणे फ्लॉप…