IND vs ENG 5th Test : धर्मशाला कसोटीत भारत विक्रमाच्या उंबरठ्यावर; पाचवी कसोटी जिंकताच…

IND vs ENG 5th Test, Dharamshala :- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे. पहिली कसोटी हरल्यानंतर मालिकेतील उर्वरीत सर्व सामने जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी भारताला … Continue reading IND vs ENG 5th Test : धर्मशाला कसोटीत भारत विक्रमाच्या उंबरठ्यावर; पाचवी कसोटी जिंकताच…