IND vs ENG 5th Test : जेम्स अँडरसन शुभमन गिलचा शत्रू झाला आहे का? आतापर्यंत….

Shubman Gill vs James Anderson : धर्मशाला कसोटीत शुभमन गिल शतकी खेळी नंतर बाद झाला. टीम इंडियासाठी फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात 110 धावा केल्या. शुभमनच्या या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या डावात 63व्या षटकात गिलला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने क्लीन बोल्ड करत बाद केले. अँडरसनने त्याला यापूर्वीही अनेकदा बाद … Continue reading IND vs ENG 5th Test : जेम्स अँडरसन शुभमन गिलचा शत्रू झाला आहे का? आतापर्यंत….