IND vs ENG 5th Test : यशस्वी जैस्वालने मोडला ‘सचिन तेंडुलकर’चा ऐतिहासिक विक्रम, याबाबीत ठरला नंबर-1

Yashasvi Jaiswal broke Sachin Tendulkar’s historical record : भारतीय संघाचा 22 वर्षांचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आपल्या छोट्या कारकिर्दीत मोठे विक्रम मोडून सतत चर्चेत आह. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेत त्याची बॅट चांगली कामगिरी करत आहे. यशस्वी जैस्वालने मालिकेतील शेवटच्या सामन्यातही एक मोठा विक्रम मोडला आहे. यावेळी त्याने खास यादीत क्रिकेटचा देव म्हटल्या … Continue reading IND vs ENG 5th Test : यशस्वी जैस्वालने मोडला ‘सचिन तेंडुलकर’चा ऐतिहासिक विक्रम, याबाबीत ठरला नंबर-1