IND vs ENG 5th Test : धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडच्या Playing11 ची घोषणा, एका महत्वपूर्ण बदलासह उतरणार मैदानात…

IND vs ENG 5th Test ( Dharamshala ) :-  धर्मशाला कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हन घोषित केले आहे. या संघाने प्लेईंग इलेव्हनमध्येही बदल केला आहे. मार्क वुड परत आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना गुरुवारपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. … Continue reading IND vs ENG 5th Test : धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडच्या Playing11 ची घोषणा, एका महत्वपूर्ण बदलासह उतरणार मैदानात…