IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका; जाणून घ्या, वेळापत्रक आणि ठिकाणासह सर्वकाही…

INDIA vs ENGLAND Test Series 2024 : अफगाणिस्तानसोबतच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाचा सामना ब्रिटिशांशी (इंग्लंड) होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडनेही कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 25 ते … Continue reading IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका; जाणून घ्या, वेळापत्रक आणि ठिकाणासह सर्वकाही…