IND vs AUS 4TH T20 : ऑस्ट्रेलियानं Toss जिंकला; कर्णधार मॅथ्यूनं घेतला ‘हा’ निर्णय..

India Vs Australia 4th T20I Cricket Match Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी … Continue reading IND vs AUS 4TH T20 : ऑस्ट्रेलियानं Toss जिंकला; कर्णधार मॅथ्यूनं घेतला ‘हा’ निर्णय..