पिंपरी | तळवडे येथील रेडीरेकनर दरात वाढ करा – पंकज भालेकर यांची मागणी

निगडी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड शहराच्या विकास योजनेतील रस्ते व आरक्षणे विकसित करताना शेतकर्‍यांना जागेची नुकसान भरपाई अथवा टी. डी. आर. देण्याची तरतूद आहे. तळवडे भाग हा देहूरोड लष्कर हद्दीलगत येत असल्यामुळे तळवडे-चिखली शिवरस्त्यावर विकसित होणार्‍या रस्त्याला रेडीरेकनर देताना भिन्नता दिसून येते. तळवडे भागासाठी रेडीरेकनर दर इतर भागाच्या तुलनेत नगण्य आहे. त्यामुळे 2024-25 आर्थिक वर्षात … Continue reading पिंपरी | तळवडे येथील रेडीरेकनर दरात वाढ करा – पंकज भालेकर यांची मागणी