इनकमिंग सुरूच; स्वाभिमानीच्या ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
Updated On:

कोल्हापूर – ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरातील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
भगवान काटे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. तसेच ऊस आंदोलनातही काटे यांचा मोठा सहभाग होता.





