सातारा | वडूजमध्ये वॉटर एटीएमचे उद्घाटन

वडूज, (प्रतिनिधी) – येथील नगरसेविका सौ. रेश्मा बनसोडे यांच्या प्रभाग 7 मध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते वॉटर एटीएमचे उद्घाटन रविवारी करण्यात आले.
नगराध्यक्ष मनीषा काळे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, धनंजय चव्हाण, प्रदीप शेटे, विकल्प शहा, नगरसेवक जयवंत पाटील, सचिन माळी, ओंकार चव्हाण, संजय काळे, श्रीकांत बनसोडे, नंदकुमार गोडसे, राजेंद्र चव्हाण, बनाजी पाटोळे, शशिकांत पाटोळे, अनिल गोडसे, गणेश गोडसे, श्रीकांत काळे, अनिल माळी, रोहन गोडसे, सौरव लोहार, ऋषी चव्हाण, दादा पाटोळे, नीलेश करपे, रवींद्र काळे, राजेंद्र चव्हाण अशोक चव्हाण, अशोक राऊत, दादा गुरव, माजी नगरसेविका सुवर्णा चव्हाण. निवेदिता महामुनी, वर्षा लोहार, पूनम कोकाटे, शोभा गुरव, प्रमिला महामुनी, नंदा माने, शैलजा महामुनी, ज्योती महामुनी, सुनंदा महामुनी, दीपाली महामुनी, नीता महामुनी, राजश्री महामुनी, माधुरी महामुनी, गौरव गुरव, ऋषिकेश गुरव, वैभव लोहार, सूर्यकांत कोकाटे, प्रकाश महामुनी, अरुण महामुनी, राजहंस गोडसे, प्रफुल्ल चव्हाण, राहुल लोहार, अमीन मुल्ला, संभाजी गोडसे, सुभाष लोहार उपस्थित होते.





