पुण्याच्या जनआक्रोश मोर्चात शिवेंद्रराजे कडाडले,’छत्रपती संभाजीराजे धर्मवीरचं’

Updated On:

पुणे – आज पुण्यातही हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात धर्मांतर आणि लव जिहादविरोधी कायद्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. याच प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील विविध शहरांमध्ये जोरदार आंदोलनेही करण्यात आली होती.  यामध्ये साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले सुद्धा सहभागी झाले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की,’छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत. महापुरूषांवर बोलण्याएवढे आपण मोठे नाही, त्यावर बोलू नये, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.  तसेच या मागण्या पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवणार” असेही ते म्हणाले आहे.

पहा व्हिडिओ

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

2026-10-06 05:00:33

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

2026-10-04 09:03:29

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

2026-09-25 10:29:07

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

2026-09-20 19:30:20

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी