वीजदराच्या बाबतीत राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय

Updated On:
वीजदराच्या बाबतीत राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय

मुंबई – वीजदराच्या बाबतीत राज्य सरकारने फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या 45 हजार कोटींच्या थकबाकीपैकी शेतकऱ्यांना केवळ 15 हजार कोटी भरावे लागणार आहेत. विलंब चार्ज व व्याज हे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुढे ते म्हणाले की, राज्यातील महावितरण, महापारिक्षण, महानिर्मिती या तीनही कंपन्या अडचणीत असतानादेखील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे.

केवळ विरोधाकरता विरोधक आंदोलन करत आहेत, असे मत उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी मांडले.

आणखी संबंधित बातम्या

Sugar price: साखरेच्या दरवाढीला लगाम? सरकारचा मोठा निर्णय; आयातीचे नियम बदलले!

2026-08-25 10:53:34

Sugar price: साखरेच्या दरवाढीला लगाम? सरकारचा मोठा निर्णय; आयातीचे नियम बदलले!

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

2026-08-23 16:05:46

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

Supriya Sule : "आधीच 9 लाख कोटींहून अधिक कर्जाचा बोजा.."; सुप्रिया सुळेंनी कडक शब्दांत सुनावलं म्हणाल्या "ही आर्थिक उधळपट्टी..."

2026-08-18 12:04:17

Supriya Sule : "आधीच 9 लाख कोटींहून अधिक कर्जाचा बोजा.."; सुप्रिया सुळेंनी कडक शब्दांत सुनावलं म्हणाल्या "ही आर्थिक उधळपट्टी..."

R. R. Aaba : शरद पवारांच्या तालमीत तयार झाले; 'या' निर्णयांची आजही होते चर्चा, ‘त्या’ वक्तव्यामुळे द्यावा लागला राजीनामा

2026-08-16 09:32:13

R. R. Aaba : शरद पवारांच्या तालमीत तयार झाले; 'या' निर्णयांची आजही होते चर्चा, ‘त्या’ वक्तव्यामुळे द्यावा लागला राजीनामा

Sunetra Pawar : “बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही ;” दादांची आठवण काढत सुनेत्रा पवार यांचे विधान

2026-08-15 12:46:16