Wheat prices : गव्हाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; “30 लाख टन…”

नवी दिल्ली – देशात गव्हाच्या किमती वाढत आहेत. त्या कमी पातळीवर आणण्यासाठी आता केंद्र सरकारने राखीव साठ्यातील 30 लाख टन खुल्या बाजारासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात सर्वसाधारणपणे गव्हाच्या किमती वाढून 38 रुपये प्रति किलो या पातळीवर गेल्या आहेत. गव्हाच्या पिठाच्या किमतीही वाढल्या आहेत. हा गहू पीठ तयार करणारे कारखाने आणि व्यापाऱ्यांना उपलब्ध … Continue reading Wheat prices : गव्हाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; “30 लाख टन…”