IMF : पाकिस्तानला दिलासा नाहीच; नाणेनिधीने Pakistan चा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला

इस्लामाबाद – कर्जाच्या फेररचनेबाबत पाकिस्तानने सादर केलेला प्रस्ताव आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या नाणेनिधीच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानच्या कर्जपरतफेडीच्या क्षमतांचा अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. कर्ज फेररचना करायची असेल, तर त्यासाठी पाकिस्तानने काही ठोस आणि कठोर निर्णय घेणे आवश्‍यक असल्याचे नाणेनिधीने म्हटले होते. त्यासाठी इंधनांची भाववाढ करावी लागेल आणि काटकसरीच्या विविध उपाय योजना कराव्या … Continue reading IMF : पाकिस्तानला दिलासा नाहीच; नाणेनिधीने Pakistan चा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला