Imad Wasim Smoking Cigarette : सिगारेट तर काहीच नाही, ‘या’ खेळाडूने दारूच्या नशेत फटकावल्या होत्या 175 धावा…

Imad Wasim Smoking Cigarette & Herschelle Gibbs Story : सध्या पाकिस्तानी क्रिकेटर इमाद वसीम चर्चेत असून ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढतानाचा त्याचा फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान यांच्यातील PSL 2024 च्या अंतिम सामन्यात तो असे करताना आढळून आला. पण एक असा खेळाडू देखील आहे ज्याने दारूच्या नशेत अशी खेळी खेळली … Continue reading Imad Wasim Smoking Cigarette : सिगारेट तर काहीच नाही, ‘या’ खेळाडूने दारूच्या नशेत फटकावल्या होत्या 175 धावा…