हिंमत असेल तर संसदेच्या आवारात अहिल्यादेवींचा पुतळा बसवून दाखवा – सचिन खरात

Updated On:
हिंमत असेल तर संसदेच्या आवारात अहिल्यादेवींचा पुतळा बसवून दाखवा – सचिन खरात

मुंबई –  गोपीचंद पडळकरजी आपली राजकीय उंची आपणास फार मोठी झाली वाटते म्हणून अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकचे उदघाट्न शरद पवार यांच्या अगोदर करण्याचे ठरवले आहे. येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी फुकटेगिरी का दाखवता. फक्त देवेंद्र फडणवीस यांना दाखविण्यासाठी लाळघोटेपणा करू नका.

हिंमत असेल संसदेच्या आवारात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवून दाखवा. असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

BJYM : जेजुरीत भाजयुमोचा ‘युवा निर्धार मेळावा’; युवकांच्या प्रश्नांवर होणार चर्चा

2026-10-01 18:18:46

BJYM : जेजुरीत भाजयुमोचा ‘युवा निर्धार मेळावा’; युवकांच्या प्रश्नांवर होणार चर्चा

Newasa News : नेवाशात संतापाचा स्फोट! ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याविरोधात हजारो हिंदू रस्त्यावर; प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

2026-09-06 22:45:01

Newasa News : नेवाशात संतापाचा स्फोट! ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याविरोधात हजारो हिंदू रस्त्यावर; प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

Dada Kondke Memorial: दादा कोंडके कायम स्मरणात राहतील! इंगवलीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे उद्गार

2026-08-10 05:00:20

Dada Kondke Memorial: दादा कोंडके कायम स्मरणात राहतील! इंगवलीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे उद्गार

Maval Politics: मावळात भाजपची मोठी फिल्डिंग! आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात 'हा' नेता मैदानात उतरणार?

2026-08-10 02:00:13

Maval Politics: मावळात भाजपची मोठी फिल्डिंग! आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात 'हा' नेता मैदानात उतरणार?

Molestation Case: आंबेगावात ४ वर्षीय बालिकेच्या विनयभंगानंतर संतापाचा उद्रेक; शिंगवे गावात भव्य जनआक्रोश मोर्चा

2026-07-14 03:15:49