\n

 

\n

 झी मराठी वरील सा रे ग म प लिटिल चॅम्प प्रत्यक्षात या शो ह्या बद्दल काय सांगशील ? या प्रश्नावर तिने उत्तर देत ती म्हणाली,’झी मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्प हा असा शो आहे ज्या शोने महाराष्ट्राला पंचरत्न मिळवून दिले. सा रे ग म प चा मंच एक असा मंच आहे ज्याने अनेक गायक घडवलेत. ह्या मंचावरचा माझा प्रवास सुद्धा एक स्पर्धक म्हणून झाला. अश्याच एका नवीन सिझन चा मी भाग होत आहे, मला खूप आनंद झाला आहे.’

\n

छोट्या स्पर्धकांना तुम्ही कश्याप्रकारे मार्गदर्शन करणार आहात? वैशाली म्हणाली की,’ह्या पर्वातल्या छोट्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या १५ वर्षातला जितका माझा अनुभव आहे आणि माझ्यापरीने त्या मुलांना जितकं चांगलं मार्गदर्शन करता येईल ज्यामुळे त्यांच सादरीकरण सुधारेल याहून माझ्यासाठी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीही नसेल. कारण आता जरी मी परीक्षकाच्या भूमिकेत असले तरी याआधी मी एक स्पर्धक होते हे कधीच विसरणार नाही.’

\n

गायिका बनण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली आणि हीच तुमची आवड आहे हे तुम्हाला कधी कळले?

\n

मी म्हणेन की मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे. माझ्या गाण्याने मला जन्माला घातलं आहे. माझ्यासाठी संगीत हे सर्वस्व आहे. वडिलांकडून गाण्याचा वारसा निश्चित मिळालेला आहे. पण जिद्द मेहनत आणि खूप कसोट्यांवर मात करून मी आज इथे पोचलेली आहे, आणि माझं जे संगीत आहे, जे जगणं आहे, त्या जगण्यातनं मला अनेकदा प्रेरणा मिळालेली आहे. आतापर्यंत माझा  संघर्ष हीच माझ्या जगण्याची प्रेरणा राहिलेली आहे.

\n

४. गायिका म्हणून तुमच्या प्रवासात, तुमचा सर्वात मोठा समर्थक किंवा गुरू कोण आहे आणि कलाकार म्हणून त्यांचा कसा प्रभाव पडला आहे?

\n

– एक कलाकार म्हणून माझ्यावर प्रभाव टाकणारे सर्वात मोठे समर्थक किंवा मार्गदर्शक म्हणजे माझे गुरुजी सुरेश वाडकर जी. जे आता ह्या पर्वात गुरुजींच्या भूमिकेत असणार आहेत. सा रे ग म प जिंकल्यानंतर सुरेशजी हेच माझ्या सांगितला वळण देणारे एकमेव गुरू होते. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्या गुरूंचे स्थान वेगवेगळे असतं, आपल्या जिवनात गुरूचे महत्त्व शब्दांत व्यक्त करता येत नाही. आई नंतर जर कोणी आपल्याला साचे शिकवणारे असेल तर तो आपला गुरू असतो. या संगीताच्या प्रवासात मला दृष्टी देणारे माझे गुरुजी ते आहेत श्री सुरेशजी वाडकर. असेही तिने सांगितले तेव्हा पाहायला विसरू नका ‘गाणे असे की एकत्र येतील सारे’! ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ ९

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे : वैशाली माडे","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/08/vaishali-made.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/i-didnt-choose-music-but-chose-music-vaishali-made#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/08/vaishali-made.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/i-didnt-choose-music-but-chose-music-vaishali-made#webpage","name":"मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे : वैशाली माडे","url":"https://www.dainikprabhat.com/i-didnt-choose-music-but-chose-music-vaishali-made","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/i-didnt-choose-music-but-chose-music-vaishali-made#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/08/vaishali-made.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/i-didnt-choose-music-but-chose-music-vaishali-made#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/i-didnt-choose-music-but-chose-music-vaishali-made","name":"मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे : वैशाली माडे"}}]}}}

मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे : वैशाली माडे