\n

‘अशी ही आशिकी’मुळे अभिनेत्री हेमल इंगळेला हिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिने सचिन पिळगावर यांच्या नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले आहेत. याशिवाय ‘किर्रर्र काटा किर्रर्र’ आणि ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटातही ती दिसली होती. तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहेत. अभिनेत्री हेमल इंगळेने याच वर्षी २०२५ मध्ये तिचा बॅायफेंड रौनक चोरडियासोबत विवाह केला आहे. दोघांचे सुंदर फोटोही तिने इन्स्टावर शेअर केले आहेत.

\n

हेही वाचा: “विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सुत्र, हिंदी ‘अनिवार्य’ शब्द कुठे?”; दादा भुसेंनी स्पष्ट केली भूमिका

\n\n\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Hemal Ingle : हौस मला ज्याची मी तिलाच आणली! मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळेची कारखरेदी; किती आहे किमंत?","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/car-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Omkar Khedekar","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-so-happy-that-i-brought-it-to-her-marathi-actress-hemal-ingles-car-purchase-how-much-is-it#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/car-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-so-happy-that-i-brought-it-to-her-marathi-actress-hemal-ingles-car-purchase-how-much-is-it#webpage","name":"Hemal Ingle : हौस मला ज्याची मी तिलाच आणली! मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळेची कारखरेदी; किती आहे किमंत?","url":"https://www.dainikprabhat.com/i-am-so-happy-that-i-brought-it-to-her-marathi-actress-hemal-ingles-car-purchase-how-much-is-it","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-so-happy-that-i-brought-it-to-her-marathi-actress-hemal-ingles-car-purchase-how-much-is-it#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/car-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-so-happy-that-i-brought-it-to-her-marathi-actress-hemal-ingles-car-purchase-how-much-is-it#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-so-happy-that-i-brought-it-to-her-marathi-actress-hemal-ingles-car-purchase-how-much-is-it","name":"Hemal Ingle : हौस मला ज्याची मी तिलाच आणली! मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळेची कारखरेदी; किती आहे किमंत?"}}]}}}

Hemal Ingle : हौस मला ज्याची मी तिलाच आणली! मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळेची कारखरेदी; किती आहे किमंत?

Updated On:
Hemal Ingle : हौस मला ज्याची मी तिलाच आणली! मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळेची कारखरेदी; किती आहे किमंत?

Hemal Ingle : नव्या वर्षात अनेक कलाकारांनी घरखरेदी केली, कुणी नवी कार विकत घेतली. तर आणखी काही असे एक ना अनेक गोष्टी कलाकार मंडळी करत असतात. अशीच एक आनंदाची बातमी मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळे हिने तिच्या चाहत्यांना दिली आहे.

हेमलने एक नवीकोरी आलिशान कार खरेदी केली आहे. नवी कार खरेदी केल्याचे फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अंकाऊटवरून शेअर केले आहेत. इन्स्टावरील पोस्टनुसार, अभिनेत्री हेमल इंगळेने नवीकोरी लग्जरी कार खरेदी केली आहे. ही कार फोक्सवॅगन कंपनीची आहे.

तिने Volkswagen Polo GTI हा कार व्हेरिंयट खरेदी केला आहे. या आलिशान कारची किंमत तब्बल २५ लाखांच्यावर आहे. या कारचा रंग लाल असून खूप सुंदर आहे. ही कार खरेदी करण्यासाठी हेमल इंगळे तिच्या कुटुंबासोबत शोरुमला गेली होती. तिने कार खरेदी केल्यानंतर तिच्या इन्स्टाग्रामवरून कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही गूडन्यूज दिली आहे. चाहत्यांनी देखील तिने शेअर केलेल्या पोस्टवर शुभेच्छांच्या कमेंटसचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Heymal Ingley (@hemalingle)

‘अशी ही आशिकी’मुळे अभिनेत्री हेमल इंगळेला हिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिने सचिन पिळगावर यांच्या नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले आहेत. याशिवाय ‘किर्रर्र काटा किर्रर्र’ आणि ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटातही ती दिसली होती. तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहेत. अभिनेत्री हेमल इंगळेने याच वर्षी २०२५ मध्ये तिचा बॅायफेंड रौनक चोरडियासोबत विवाह केला आहे. दोघांचे सुंदर फोटोही तिने इन्स्टावर शेअर केले आहेत.

हेही वाचा: “विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सुत्र, हिंदी ‘अनिवार्य’ शब्द कुठे?”; दादा भुसेंनी स्पष्ट केली भूमिका

आणखी संबंधित बातम्या

Rasika Sunil : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीचे साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण; गुलाबी साडीत खुललं सौंदर्य

2026-07-08 09:58:04

Rasika Sunil : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीचे साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण; गुलाबी साडीत खुललं सौंदर्य

Deool Band 2 : 'देऊळ बंद 2'मध्ये झळकणार होता 'हा' प्रसिद्ध मराठी अभिनेता, पण अचानक झाला पत्ता कट; प्रवीण तरडेंनी सांगितला रंजक किस्सा

2026-06-30 19:14:22

Deool Band 2 : 'देऊळ बंद 2'मध्ये झळकणार होता 'हा' प्रसिद्ध मराठी अभिनेता, पण अचानक झाला पत्ता कट; प्रवीण तरडेंनी सांगितला रंजक किस्सा

Richa Agnihotri: रिचा अग्निहोत्रीने गुपचूप उरकले लग्न; सुंदर लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष

2026-06-20 11:46:18

Richa Agnihotri: रिचा अग्निहोत्रीने गुपचूप उरकले लग्न; सुंदर लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष

Rinku Rajguru: रिंकू राजगुरुने मराठी शाळेला दिली भेट; म्हणाली "जिद्द, समाधान आणि आनंदाने जगण्याचा खरा धडा"

2026-06-19 10:27:07

Rinku Rajguru: रिंकू राजगुरुने मराठी शाळेला दिली भेट; म्हणाली "जिद्द, समाधान आणि आनंदाने जगण्याचा खरा धडा"

Sonalee Kulkarni :‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या सिंहासनावर सोनाली कुलकर्णीचा खास लुक

2026-05-19 15:26:36

Sonalee Kulkarni :‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या सिंहासनावर सोनाली कुलकर्णीचा खास लुक