Ranji Trophy #MAHvJHA Stumps Day 3 : केदारच्या दीडशतकाने महाराष्ट्राला आघाडी…

पुणे – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने झारखंडविरुद्ध ४ बाद ५४३ असा धावांचा डोंगर उभारला. महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधव याने दीडशतकी खेळी केली. त्याला सुरेख साथ देत अंकित बावणेने व त्यापूर्वी सलामीवीर पवन सिंगनेही शतक फटकावले. रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बावणे ११४ धावांवर खेळत असून अझीम काझी २ धावांवर खेळत आहे. झारखंडने … Continue reading Ranji Trophy #MAHvJHA Stumps Day 3 : केदारच्या दीडशतकाने महाराष्ट्राला आघाडी…