मेष : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. वृषभ : प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास. मिथुन : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील. कर्क : श्रमसाफल्य मिळेल. मानसिक स्थैर्य लाभेल. सिंह : कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा. कन्या : धनलाभ होईल. दगदगीचा दिवस. तूळ : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल. वृश्चिक : पैशाची उब मिळेल. प्रवाससुख लाभेल. धनु : अध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल. मकर : मानसन्मानाचे योग. कामाचा ताण वाढेल. कुंभ : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. कामांना दिशा मिळेल. मीन : अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.